अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश द्विवेदी यांनी दुपारी चार वाजताचे सुमारास अकोल्यात येऊन आंदोलस्थळ गाठले. ...
अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गेल्या सोमवार पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जिल्हाभरातून व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. ...
अकोला : केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी तिसºया दिवशी व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळत आहे. ...
अकोला : शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे. ...
शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत पोलिस मुख्यालय सोडणार नाही, असा पवित्रा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी घेतला. ...
राज्य शासनाची शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत स्पष्टता नसून, शासन गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तु पकर, ...
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब् ...