Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. Read More
मातोश्रींना दोन कोटी रुपयांची रोकड आणि पन्नास लाखाचे महागडे घड्याळ भेट देणाऱ्या जाधवांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपाने केला आहे. ...