लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशवंत जाधव

Yashwant Jadhav Latest news, मराठी बातम्या

Yashwant jadhav, Latest Marathi News

Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
Read More
Kirit Somaiya, Uddhav Thackeray : Yashwant Jadhav हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द, त्यांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं"; किरीट सोमय्यांचा आरोप - Marathi News | Kirit Somaiya slams Yashwant Jadhav CM Uddhav Thackeray over Money Laundering issue sarcastically refers Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द, त्यांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं"; किरीट सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ल्यामुळेच मुंबई पावसात बुडाली, असंही सोमय्या म्हणाले. ...

यशवंत जाधव, निकटवर्तीयांची स्थावर मालमत्ता १३० कोटींची; कंत्राटदारांनी दडवले २०० कोटींचे उत्पन्न - Marathi News | yashwant jadhav and close relatives real estate worth rs 130 crore contractors hide income of rs 200 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव, निकटवर्तीयांची स्थावर मालमत्ता १३० कोटींची; कंत्राटदारांनी दडवले २०० कोटींचे उत्पन्न

प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय तसेच सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. ...

१२ शेल कंपन्यांतून झाला आर्थिक गैरव्यवहार; यशवंत जाधवप्रकरणी प्राप्तिकर विभागाचा संशय - Marathi News | financial malpractices committed by 12 shell companies income tax department suspects yashwant jadhav case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ शेल कंपन्यांतून झाला आर्थिक गैरव्यवहार; यशवंत जाधवप्रकरणी प्राप्तिकर विभागाचा संशय

यशवंत जाधवप्रकरणी आता ईडीही एन्ट्री घेऊन तपास करू शकते, असे सांगितले जात आहे. ...

तब्बल ७२ तासांनंतर इन्कम टॅक्स विभागाची टीम यशवंत जाधवांच्या घरुन परतली; हाती काय लागलं? - Marathi News | After a 72 hour the Income Tax team returned from shiv sena leader Yashwant Jadhavs house what they income tax raid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ७२ तासांनंतर इन्कम टॅक्स विभागाची टीम यशवंत जाधवांच्या घरुन परतली; हाती काय लागलं?

Shiv Sena Yashwant Jadhav : शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला होता. ...

यशवंत जाधवांच्या घरी कोट्यवधींचे घबाड; १० बँक खाती प्रतिबंधित, १५ कोटींचे कमिशन घेतल्याचा संशय - Marathi News | billions of rupees in yashwant jadhav house 10 bank accounts banned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधवांच्या घरी कोट्यवधींचे घबाड; १० बँक खाती प्रतिबंधित, १५ कोटींचे कमिशन घेतल्याचा संशय

३३ ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण दोन कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली. ...

सलग दुसऱ्या दिवशी यशवंत जाधवांच्या घरात प्राप्तिकर विभागाची झाडाझडती - Marathi News | the second day in a row income tax department raided the house of shiv sena yashwant jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी यशवंत जाधवांच्या घरात प्राप्तिकर विभागाची झाडाझडती

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची झाडाझडती सुरू आहे. ...