यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. ...
वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...
काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या यशोमती ठाकूर या दलाल आहेत, चोर आहेत, असा सनसनाटी आरोप मोर्शीचे भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केला. ...
आमदार बोंडे यांनी हास्यास्पद आरोप केले आहेत. शासन भाजपचे आहे. माझी कुठलीही चौकशी करा. माझे बँक अकाऊंट तपासा. मी दोषी आढळले तर राजकारण सोडेन; पण आमदार अनिल बोंडे ज्यांची पाठराखण करतात ते पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, स्वत: अनिल बोंडे हे कुठे दोषी आढळले ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला. ...