यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर् ...
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
पर्यावरण संरक्षण अनुसंधान संघ, हिंदूस्थान पेट्रोलियम, कार्पोरेशन लि. गॅस मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीचे विभागीय क्रीडा संकुलातून रविवारी सकाळी ९ वाजता विभागीय आयुक्त पीयूष सिंह व प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी ...
पाणलोट व्यवस्थापन, पांदणरस्ते ही कामे पावसाळा संपला की इतर काळात केली जातात. त्यामूळे कालावधी लक्षात घेऊन त्यांचे नियोजन व्हावे. टंचाईच्या प्रसंगी छावण्यांची गरज असते. तथापि, जिल्ह्यात यापूर्वी टंचाईच्या काळात छावण्या लावल्या गेल्या नाहीत, यापुढे असे ...