यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. ...
स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल, तर संवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे क ...
दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर तेथील नागरिकांनी अप्रत्यक्षपणे बहिष्कार टाकल्याची घटना उघडकीस आली. ...
अंगणवाडीमार्फत तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गर्भवतींंना गरम व ताजा आहार दिला जातो. परंतु कोरोनामुळे हा आहार देणे शक्य नाही. म्हणून घरपोच टीएचआर फूड दिले जात असल्याचे ना. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर पोषण आहार खरोखरच सकस ...