यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याची भीती बाळगण्याऐवजी नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता सर्वाधिक प्रभावित अमर ...
Ajit Pawar News : राज्यात निधी वितरणाची ‘आयफास’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजन आढावा बैठकीसाठी आले असता, उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रपरिषदेत बोलत होते. ...
माधुरी गजभिये यांनी सन २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती. त्या उत्तीर्णदेखील झाल्या होत्या, मात्र, नियुक्तिपत्र आणि प्रशिक्षणाची तारीख येईल तेव्हाच जाहीर करायचे, असा निर्णय घेतला होता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा येथे ७ मार्चपासून त्या ...
अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय पदांवर नोकरीमध्ये एक टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते ...