यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा ...
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बाल सुधारगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून केला. इमारत उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बळवंत वानखडे, मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, ...
नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी स्वामी रामराजेश ...
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक ...
तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र, यावेळी या घ ...