यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला. ...
तालुक्यातील खारतळेगाव येथील रहिवासी चुन्नीलाल सोमवंशी यांच्या घराला अचानक रात्री १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना काही दिवस मंदिरात राहावे लागले होते. ...
विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व भातकुली तालुक्यातील धामोर गावांकरिता पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ६.६५ कोटींची तरतूद मान्य करण्यात आली आहे. ...