यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...
प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण केले जाईल. शिवरायांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद ही यासमयी प्रकाशित ...
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५ कोटी रुपये मंजूर करण्यात ...
मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्य ...
मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतषबाजीशिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. महिला-बाल कल्याणच्या सध्या सुरू असलेल्या चार योजनांची नावे भाषणात घेतली तरी अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निरा ...
विविध योजनेंतर्गत १७ कोटी ८५ लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी, अस ...