शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने मैदान गाजवले; गावस्कर, गांगुली, गंभीरसह ५४ वर्षांपूर्वीचे विक्रम मोडले

क्रिकेट : १६ चौकार,१ षटकार! यशस्वी जैस्वालची कामगिरी दमदार, मोडला सुनील गावस्करांचा 'युवा' विक्रम

क्रिकेट : IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालचा आणखी एक विक्रम; १० वर्षांपूर्वी रोहित, शिखर यांनी केलेला असा पराक्रम

क्रिकेट : लेकाच्या 'द्विशतका'साठी यशस्वी जैस्वालच्या वडिलांची कावड यात्रा; म्हणाले, सगळीकडे जल्लोष

क्रिकेट : १४३ नाबाद धावा! यशस्वीचं ड्रेसिंग रूममध्ये दणक्यात स्वागत; युवा खेळाडूला कडक 'सॅल्युट'

क्रिकेट : IND vs WI : संघर्षाची 'यशस्वी' कहाणी! शतकी खेळी आई-वडिलांना समर्पित; जैस्वाल भावुक

क्रिकेट : IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालची रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी! संपवली अनेकांची 'दादा'गिरी, भारताची मजबूत आघाडी

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचा 'युनिक' विक्रम! मोहम्मद अझरुद्दीनचा १९८४ सालचा मोडला पराक्रम

क्रिकेट : चेस्ट इन्फेक्शनमुळे गोलंदाजाने मैदान सोडले; विंडीजने ९ जणांना कामाला लावले, १९७४ नंतर असे घडले 

क्रिकेट : दबक्या पावलांनी आला अन्...! यशस्वी जैस्वालने रोहितसह मोडले ९ मोठे विक्रम, १९३६नंतर घडला पराक्रम