शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : यशस्वीने १२ षटकार मारले असले तरी तो माझा रेकॉर्ड तोडू शकला नाही - वसीम अक्रम

क्रिकेट : भारतात मेहनतीशिवाय ट्रेन, ऑटो पकडता येत नाही, तर...; यशस्वी जैस्वालचं मन जिंकणारं उत्तर

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test : भारत 'यशस्वी'! इंग्लंडच्या 'बॅझबॉल'चा फुगा फोडला, कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला

क्रिकेट : मी बोलावलं नाही, परत जा...! रोहितच्या कृत्याने पिकला हशा; इंग्लिश खेळाडूही अवाक्, Video

क्रिकेट : ध्रुव जुरेलचा भन्नाट रन आऊट, रोहित शर्माची अफलातून कॅच; इंग्लंडची टीम संकटात, Video

क्रिकेट : माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे, चाहतीची खास पोस्ट; राजस्थानच्या फ्रँचायझीने दिली दाद

क्रिकेट : यशस्वी भवः! सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर आता फक्त भारताचा युवा स्टार; पाहा भन्नाट स्टॅट्स 

क्रिकेट : IND vs ENG Live: आणखी एक 'यशस्वी' द्विशतक! इंग्लंडला ५५७ धावांचे तगडे आव्हान

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचा भीमपराक्रम! २३व्या वर्षी मोडला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांचा मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी