लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यश

यश

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच - Marathi News | Sanjay Dutt Birthday Special: Sanjay Dutt's look in KGF 2 has been launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच

संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने KGF 2 या चित्रपटातील त्याचा लूक लाँच केला आहे. यात तो क्रुर राजा अधिराची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

'केजीएफ' फेम यशला या कारणामुळे संबोधतात 'मिलेनियल अँग्री यंग मॅन' - Marathi News | Yash’s First Look From KGF 2 Proves He Is An Ideal ‘Millennial Angry Young Man’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ' फेम यशला या कारणामुळे संबोधतात 'मिलेनियल अँग्री यंग मॅन'

कन्नड फिल्म 'केजीएफ'मुळे यश या अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ...

OMG! या करोडपती अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस - Marathi News | KGF hero Yash's father continues to be a bus driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! या करोडपती अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून त्याच्या एका चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरच सगळे रेकॉर्ड मोडले होते. ...

लेकीच्या वेदना पाहून ढसाढसा रडला ‘हा’ सुपरस्टार - Marathi News | kannada superstar yash and radhika pandit cried after seeing arya crying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वेदना पाहून ढसाढसा रडला ‘हा’ सुपरस्टार

आपल्या बाळाच्या डोळ्यातून येणारे अश्रू बघितले कुठल्याही आई-वडिलांच्या मनात कालवाकालव सुरु होते. एक असाच सुपरस्टार, मुलीला रडताना पाहून स्वत:ही रडू लागला. ...

केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर - Marathi News | Yash begins shooting for 'KGF Chapter 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

अप्रतिम कथा, नेत्रसुखद दृश्ये आणि कलावंतांच्या अभिनयामुळे देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर केजीएफ: चॅप्टर वन या कन्नड भाषेतील चित्रपटाने राज्य केले. या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आता एक खूप चांगली बातमी आहे. ...

या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार केजीएफ: चॅप्टर वन मोठ्या पडद्यावर - Marathi News | kgf world television premiere on sony max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार केजीएफ: चॅप्टर वन मोठ्या पडद्यावर

प्रशांत नील यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटातील स्टारकास्ट सर्वोत्‍तम आहे. सुपरस्टार यश यात प्रमुख भूमिकेमध्ये आहे. श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटातून उत्‍तम परफॉर्मन्स दिला आहे. ...

मुलगा करोडपती असूनही या अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस - Marathi News | KGF hero Yash's father continues to be a bus driver to date! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा करोडपती असूनही या अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस

या प्रसिद्ध अभिनेत्याकडे प्रचंड पैसा असला तरी आजही त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करण्यामागे एक खास कारण आहे. ...