लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यश

यश, मराठी बातम्या

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
 माझ्या अंत्ययात्रेला ये...! अंतिम इच्छा व्यक्त करत अभिनेता यशच्या चाहत्याने केली आत्महत्या - Marathi News | kgf star yash fan dies by suicide his last wishes are actor to be present at funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : माझ्या अंत्ययात्रेला ये...! अंतिम इच्छा व्यक्त करत अभिनेता यशच्या चाहत्याने केली आत्महत्या

आत्महत्येपूर्वी रामकृष्णाने एक पानांची सुसाईड नोट लिहिली होती. कन्नड भाषेतील या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याची अंतिम इच्छा लिहिली होती. ...

‘केजीएफ 2’च्या टीजरने 24 तासांत रचला इतिहास, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | kgf 2 teaser crosses 78 million views in just 24 hours in release yash thanks fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ 2’च्या टीजरने 24 तासांत रचला इतिहास, सोशल मीडियावर धुमाकूळ

पहिल्या दोनच तासांत 15 लाख लोकांनी पाहिला टीजर... ...

जबरदस्त!  एकदिवस आधीच रिलीज झाला ‘केजीएफ 2’ टीजर, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | kgf chapter 2 official teaser release by yash and sanjay dutt on their social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त!  एकदिवस आधीच रिलीज झाला ‘केजीएफ 2’ टीजर, तुम्ही पाहिलात का?

संजय दत्तचा जबरदस्त अवतार... ...

'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात - Marathi News | The wait for 'KGF 2' fans will end soon, Superstar Yash has started shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात

सुपरस्टार यशने केली 'केजीएफ २'च्या शूटिंगला सुरूवात ...

'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यश करणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | The wait of 'KGF 2' fans will end soon, the superstar will succeed and the shooting will start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यश करणार शूटिंगला सुरूवात

दाक्षिणात्य सुपरस्टार यश 'केजीएफ २'च्या सेटवर परतण्यासाठी उत्सुक आहे. ...

Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच - Marathi News | Sanjay Dutt Birthday Special: Sanjay Dutt's look in KGF 2 has been launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच

संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने KGF 2 या चित्रपटातील त्याचा लूक लाँच केला आहे. यात तो क्रुर राजा अधिराची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

'केजीएफ' फेम यशला या कारणामुळे संबोधतात 'मिलेनियल अँग्री यंग मॅन' - Marathi News | Yash’s First Look From KGF 2 Proves He Is An Ideal ‘Millennial Angry Young Man’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ' फेम यशला या कारणामुळे संबोधतात 'मिलेनियल अँग्री यंग मॅन'

कन्नड फिल्म 'केजीएफ'मुळे यश या अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ...

OMG! या करोडपती अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस - Marathi News | KGF hero Yash's father continues to be a bus driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! या करोडपती अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून त्याच्या एका चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरच सगळे रेकॉर्ड मोडले होते. ...