लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यश

यश

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
"राम वनवासाला जातील तेव्हा..."; दिग्दर्शक नितेश तिवारींनी सांगितला 'रामायण' मधील आवडता सीन, म्हणाले- "सर्व रडत आहेत..." - Marathi News | Director Nitesh Tiwari shared his favorite scene from Ramayana after ram went to ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राम वनवासाला जातील तेव्हा..."; दिग्दर्शक नितेश तिवारींनी सांगितला 'रामायण' मधील आवडता सीन, म्हणाले- "सर्व रडत आहेत..."

हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा पहिला टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरला आपण सर्वांनी श्रीरामांच्या भूमिकेत पाहिलं. अशातच 'रामायण'चे दिग्दर्शक नितेश तिवारींनी सिनेमातील त्यांच्या आवडत्या प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे. ...

"आमच्याकडे ६ तासांचं फुटेज आहे, त्यामुळे..."; किती असणार 'रामायण'चा रनटाइम? रणबीरने केला खुलासा - Marathi News | ramayana movie runtime actor ranbir kapoor big revealtion sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्याकडे ६ तासांचं फुटेज आहे, त्यामुळे..."; किती असणार 'रामायण'चा रनटाइम? रणबीरने केला खुलासा

सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, 'रामायण' सिनेमाचा रनटाइम किती असणार? तर त्याविषयी स्वतः रणबीर कपूरने खुलासा केला आहे.  ...

'रामायण'च्या टीझरमध्ये दडली आहे 'रावणा'ची झलक; 'दशानन' अवतारात 'रॉकिंग स्टार' यशला पाहून चाहते झाले क्रेझी - Marathi News | Ramayana Teaser Yash As Ravan First Look Glimpse Ranbir Kapoor Ram Fans Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या टीझरमध्ये दडली आहे 'रावणा'ची झलक; 'दशानन' अवतारात 'रॉकिंग स्टार' यशला पाहून चाहते झाले क्रेझी

'रामायण' चित्रपटाच्या टीझरमध्ये रावणाच्या भूमिकेतील केजीएफ स्टार यशची काही सेंकदाची झलक चाहत्यांना थक्क करणारी आहे. ...

Ramayana Teaser: डोळ्यांत तेज, प्रफुल्लित चेहरा! ‘रामायण’मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर, रामाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क - Marathi News | ramayana movie ranbir kapoor first look as lord ram fans amazed nitesh tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांत तेज, प्रफुल्लित चेहरा! ‘रामायण’मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर, रामाच्या भूमिकेत पाहून चाह

Ramayana Movie Ranbir Kapoor Look :भव्य ‘रामायण’ची सुरुवात: अभिनेता रणबीर कपूरचा 'राम' लूक आला समोर! ...

'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली - Marathi News | after Dhurandhar bollywood stars fear of yash toxic movie postponed hai jawani toh ishq hona hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली

टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर ...

लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | ramayana movie first screening held in los angeles among selected audience know their reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले...

कसा आहे रणबीर कपूरचा 'रामायण'? ...

भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले... - Marathi News | ram gopal varma post on dhurandhar and toxic two big films clash says cannot wait to see where india goes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत 'धुरंधर' आहे की 'टॉक्झिक'? राम गोपाल वर्मांना १९ मार्चची प्रतीक्षा, दोन्ही सिनेमांवर म्हणाले...

राम गोपाल वर्मांची भलीमोठी पोस्ट, 'धुरंधर'चं पारडं जड? ...

'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..." - Marathi News | director sanjay gupta comment on dhurandhar 2 and toxic movie clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..."

पुढच्या काहीच दिवसांमध्ये अभिनेता यशचा 'टॉक्सिक' (Toxic) आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. याविषय बॉलिवूडचे 'काबील' दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांची टिप्पणी दर्शवली आहे. ...