लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यामी गौतम

यामी गौतम, मराठी बातम्या

Yami gautam, Latest Marathi News

झटपट एका दिवसात उरकलं यामी गौतमचं लग्न! वेडिंग प्लानरला सुद्धा नव्हती कल्पना - Marathi News | yami gautams wedding planner reveals he made all arrangements at one day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झटपट एका दिवसात उरकलं यामी गौतमचं लग्न! वेडिंग प्लानरला सुद्धा नव्हती कल्पना

Yami Gautams wedding : यामी व आदित्यच्या लग्नाची बातमी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. अगदी यामी व आदित्यचा वेडिंग प्लॅनर गितेश शर्मा याची स्थितीही काहीशी अशीच होती. ...

लाल बनारसी साडी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र, यामी गौतमीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | Yami Gautam First Pic After Wedding looks ravishing in red saree as a new bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल बनारसी साडी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र, यामी गौतमीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर

यामीच्या लग्नातील फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.लग्नानंतल्या फोटोनंतर यामीने तिचा आणखीन एक फोटो शेअर केला आहे. ...

लाओ मेरी चप्पल...; यामी गौतमला ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर - Marathi News | Lao Meri Chappal Kangana Ranaut Calls Vikrant Massey A Cockroach For His Comment On Yami Gautam's Wedding Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाओ मेरी चप्पल...; यामी गौतमला ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

यामीने लग्नविधीचे काही फोटो शेअर केले आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्यात. आयुष्यमान व विक्रांत मेस्सी यांनीही कमेंट्स केल्यात. पण या दोघांच्या कमेंट्स पाहून कंगनाचा पारा चढला. ...

आयुष्यभराची आठवण... अभिनेत्री यामी गौतमने शेअर केले लग्नाचे फोटो - Marathi News | Lifelong memories ... Actress Yami Gautam shared a photo of wedding on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यभराची आठवण... अभिनेत्री यामी गौतमने शेअर केले लग्नाचे फोटो

लॉकडाऊनमुळे अगदी 18 लोकांच्या उपस्थितीत यामीने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा विवाहसोहळा पार पडला. यामीचा पती आदित्य धर हा दिग्दर्शक व गीतकार आहे. ...

Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | yami gautam married to uri the surgical strike director aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. ...

'आर्या' वेबसीरिज फेम माया सराओ 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत - Marathi News | 'Arya' webseries fame Maya Sarao will be play a journalist in 'A Thursday' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्या' वेबसीरिज फेम माया सराओ 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत

'ए थर्सडे' चित्रपटातील माया सराओचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. ...

तू ड्रग्ज घेतेस का? चाहत्याने विचारला थेट प्रश्न, यामीने असे दिले उत्तर - Marathi News | yami gautam reacts on the question which is posed by social media user who asked her whether she do drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू ड्रग्ज घेतेस का? चाहत्याने विचारला थेट प्रश्न, यामीने असे दिले उत्तर

‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान एका चाहत्याने यामीला थेट ड्रग्जबद्दल प्रश्न केला. ...

 चाहत्याचा अपमान करणे यामी गौतमच्या अंगलट, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | yami gautam accused of disrespecting gamosa and assamese culture says it was just self defense-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : चाहत्याचा अपमान करणे यामी गौतमच्या अंगलट, वाचा काय आहे प्रकरण

होय, गुवाहाटी विमानतळावर यामीने असे काही केले की, ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ...