Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
शाओमी इंडिया ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती. ...