Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
शाओमी कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या रेडमी ५ए या स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम असणारे व्हेरियंट आता ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे. ...
शाओमी कंपनीचे रेडमी नोट ४ हे मॉडेल लागोपाठ तिसर्या तिमाहीत सर्वाधीक विकला जाणारा स्मार्टफोन बनला असून ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. शाओमी कंपनीने भारतात १० ते १५ हजार रूपयांच्या दरम्यानच्या मध्यम किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिस ...