लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
शाओमीचा प्रिमिअम स्मार्टफोन Mix 3 येणार; अध्यक्षांनीच टाकले फोटो - Marathi News | Shomey's premium smartphone Mix 3 will come; Presidents photographed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा प्रिमिअम स्मार्टफोन Mix 3 येणार; अध्यक्षांनीच टाकले फोटो

गेल्या वर्षी काहीसा महाग आणि प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोन एमआय मिक्स हा बाजारात आणून वरच्या वर्गातील ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. ...

Xiaomi चा लवकरच तिहेरी धमाका! Redmi 6 सिरिज करणार लाँच... - Marathi News | Xiaomi's Triple Explode Soon! Redmi launches 6 series smartphones ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा लवकरच तिहेरी धमाका! Redmi 6 सिरिज करणार लाँच...

५ सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये लाँच होणार ...

पोको एफ १ स्मार्टफोनचा ५ सप्टेंबरला सेल - Marathi News | Xiaomi Poco F1 earns over Rs 200 crore under 5 minutes in biggest, fastest sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पोको एफ १ स्मार्टफोनचा ५ सप्टेंबरला सेल

शाओमीने अलीकडेच सादर केलेल्या पोको एफ १ या स्मार्टफोनला जोरदार रिस्पॉन्स मिळाला असून याचा फ्लॅश सेल हा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...

Xiaomi चा नवा ब्रँड आला; वनप्लस 6 ला देणार टक्कर... - Marathi News | Xiaomi's new brand came; poco f1 launched in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा नवा ब्रँड आला; वनप्लस 6 ला देणार टक्कर...

Xiaomi Poco F1: 29 ऑगस्टपासून विक्री सुरु होणार ...

Xiaomi Mi A2 घ्यायचाय! विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास... - Marathi News | Xiaomi Mi A2 Selling today at 12 o'clock, see what's special ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Mi A2 घ्यायचाय! विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास...

Mi A2 हा गेल्या वर्षी लाँच केलेल्या Mi A1 या फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे ...

शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स! - Marathi News | xiaomi mi a2 launched in india price and specifications detailed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. ...

शाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण - Marathi News | XIAOMI MI A2, MI A2 LITE LAUNCH | Latest tech Videos at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण

शाओमीने सातत्याने किफायतशीर मूल्यातील मॉडेल्सवर भर दिला आहे. ...

लवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन - Marathi News | Xiaomi's Gaming Specials Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन

शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे. ...