लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला? - Marathi News | Chinese smartphone companies earn thousands of crores from india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला?

भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे. ...

शाओमीचा दिवाळी बंपर सेल, 'रेड मी' मोबाईल खरेदीवर 'धमाकेदार सूट' - Marathi News | Diwali with Mi sale starts tomorrow: Redmi Note 5 Pro, Mi LED Smart TV 4A, and more available with discounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शाओमीचा दिवाळी बंपर सेल, 'रेड मी' मोबाईल खरेदीवर 'धमाकेदार सूट'

शाओमी इंडियाने 23 ऑक्टोंबरपासून हा सेल सुरू केला आहे. त्यानुसार रेड मीच्या मोबाईलसह इतरही प्रोडक्टवर 25 ऑक्टोंबरपर्यंत मोठी सूट देण्यात आली आहे. ...

आई शप्पथ! 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय? - Marathi News | xiaomi mi mix 3 to sport 5g support and 10gb of ram company confirms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आई शप्पथ! 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय?

Xiaomi मोबाइल कंपनीने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi MIX 3 ची माहिती जाहीर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

शाओमी ही स्मार्टफोन कंपनी आता कर्जही देणार - Marathi News | Xiaomi, India's biggest smartphone maker, now wants to lend you money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाओमी ही स्मार्टफोन कंपनी आता कर्जही देणार

अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. ...

शाओमीचा Mi A1 हा फोन वापरताय...ही बातमी वाचाच... - Marathi News | using Xiaomi's Mi A1phone...Beware...read this news... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा Mi A1 हा फोन वापरताय...ही बातमी वाचाच...

कमी किंमत आणि कमी वेळात लोकप्रिय झालेल्या शाओमी कंपनीच्या आट महिन्यांपूर्वी घेतलेल्या Xiaomi Mi A1 या स्मार्टफोनचा चार्जिंग वेळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ...

स्मार्टफोनच्या किमतीत येतोय स्मार्ट टीव्ही....पाहा किती आहे किंमत... - Marathi News | Smart TV is coming in the price of smartphones .... See how much price ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या किमतीत येतोय स्मार्ट टीव्ही....पाहा किती आहे किंमत...

ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे. ...

'या' रेडमी स्मार्टफोनसाठी श्याओमीकडून खास अपडेट - Marathi News | xiaomi redmi note 5 pro receiving miui 10 stable global rom update | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' रेडमी स्मार्टफोनसाठी श्याओमीकडून खास अपडेट

५.९९ इंची स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरीच्या रेडमी नोट ५ प्रोमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे. ...

आला रे आला... शाओमीचा 'रेड वेरियंट स्मार्टफोन' आला - Marathi News | Red Me Note5 Pro... xaomi 'red variant' came out | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला रे आला... शाओमीचा 'रेड वेरियंट स्मार्टफोन' आला