Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो युनिट आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ युनिट देण्य़ात आले आहे. ...
चीनसह भारतात या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. एका कंपनीने नवीन मॉडेल काढले की तसेच मॉडेल अन्य कंपन्याही काढतात. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. ...