Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Mi Watch Revolve Active: Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल ...
Xiaomi Mi 11 Lite India launch: Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...
High speed file transfer on Android: Apple च्या एयरड्रॉपला टक्कर देण्यासाठी मोठमोठ्या अँड्रॉइड कंपन्यांनी भागेदारी केली आहे. यात आता सॅमसंगचा समावेश करण्यात आला आहे. ...