Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
POCO X3 GT launch: पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...
Redmi K50 Pro Specs Leak: Redmi K50 स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळू शकतो. ...
Redmi Note 10t 5G First Sale: शाओमीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा रेडमी सीरिजमधील पहिला 5जी स्मार्टफोन आहे. ...
Mi Electric Scooter Pro 2 India Price: भारतातील सातव्या वर्धापन दिनानिमित्त Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सादर केली आहे. ...
MITU Children’s Learning Watch 5X मध्ये ड्युअल कॅमेऱ्याला सपोर्ट आहे, यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा साइड कॅमेरा देण्यात आला आहे. ...