लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच  - Marathi News | Xiaomi mi tv 5x will launch in india at mi smarter living 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच 

Mi Smarter Living 2022: Mi Smarter Living 2022 मध्ये कंपनी Mi TV 5X, Mi Notebook आणि Mi Band 6 सह इतर अनेक प्रोडक्ट लाँच करू शकते. ...

लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Xiaomi mi 11t pro specifications leaked online   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Mi 11T Pro Specifications: Mi 11T Pro स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.   ...

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर - Marathi News | Xiaomi Redmi business director to Realme India and Europe head Kitna copy karoge sir | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...

Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Redmi 10 rebranded version redmi 10 prime will be launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट 

Redmi 10 Prime India: सर्टिफिकेशनवरून Redmi 10 Prime चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत आणि हा स्मार्टफोन मलेशियातील Redmi 10 चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे दिसत आहे. ...

Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण   - Marathi News | Google pixel 6 series will not come with charger in the box  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

Google Pixel 6 Retail Box: Google ने सांगितले आहे आहे कि Pixel 5a चार्जरसह येणारा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असेल.   ...

50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Xiaomi redmi 10 smartphone launched with 50mp camera helio g88 chipset and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

Redmi 10 Launch: Xiaomi ने मलेशियात आपली बजेट स्मार्टफोन सीरीज Redmi 10 लाँच केली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.   ...

Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट; ७२ हजारांनी स्वस्त झाला सर्वात प्रीमिअम टीव्ही - Marathi News | Great discounts on Xiaomi Redmis Smart TV The most premium TV became cheaper than Rs 72000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट

Xiaomi-Redmi Smart TV : जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट. ...

Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा - Marathi News | Xiaomi redmi 10 prime india launch soon spotted certification website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा

Redmi 10 Prime Launch: Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   ...