Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
200MP Camera Phone: Xiaomi च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दोन प्रायमरी कॅमेरे देण्यात येतील. ज्यात 50MP आणि Samsung च्या ISOCELL HP1 सेन्सर म्हणजे 200MP सेन्सरचा समावेश असेल. ...
काही दिवसांपूर्वी कंपनीनं घेतला होता Smartphones ची किंमत वाढवण्याचा निर्णय. आठ महिन्यांमध्ये कंपनीनं Redmi note 10 च्या किंमतीत केली पाच वेळा वाढ. ...
Redmi Buds 3 Launch: Redmi Buds 3 चीनमध्ये 199 RMB (सुमारे 2,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आले आहेत. हे इयरबड्स सध्या चीनमध्ये क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. ...