Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपल्बध झाले आहेत. 28 ऑक्टोबरला ही सीरिज लाँच केली जाईल. ...
Xiaomi 12 Series Launch Details: Xiaomi 12 series यावर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...
Amazon Offers On Xiaomi Mi TV 4A 40-inch Smart TV: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल अंतर्गत 40-इंचाच्या Xiaomi Mi 4A हा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर हा स्मार्ट टीव्ही फक्त 19,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Xiaomi Redmi Smart TV X 2022 Launch Price Specs and Details: Redmi Smart TV X 2022 लाईनअप 55-inch, 120Hz Refresh Rate, 4K Display आणि Dolby Atmos सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. ...
Xiaomi Redmi Note 11 Series Price and Launch Date: Redmi Note 11 series चीनमध्ये 28 ऑक्टोबर रोजी सादर केली जाईल. चीनमध्ये या सीरिजची प्री-बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. ...
Amazon Offers On Xiaomi Redmi Note 10s Phone: अॅमेझॉन Redmi Note 10S च्या किंमतीवर डिस्काउंट देत आहे. सेल अंतर्गत स्मार्टफोन 12,749 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ...