Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
4K Mi Smart TV: Xiaomi Mi TV EA70 2022 मध्ये 70 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. सध्या चीनमध्ये लाँच झालेला हा स्मार्ट टीव्ही लवकरच जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो. ...
Xiaomi Fraud: चुकीची जाहिरात केल्यामुळे Xiaomi ला सुमारे अडीच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीवर ही कारवाई होम मार्केट म्हणजे चीनमध्ये करण्यात आली आहे. ...
मोबाईल कंपनी Oppo Group आणि Xiaomi विरोधात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरुसह अनेक शहरांमधील या कंपन्यांच्या कार्यालयांची झडती सुरू आहे. ...
Redmi Note 11 4G: चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे. ...
सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. ...