Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Redmi 10 (2022): गिकबेंचच्या लिस्टिंगमधून Redmi 10 (2022) च्या प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन वेबसाईटवर 21121119VL या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ...
Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं भारतात आपला नवीन युआय म्हणजे MIUI 13 लाँच केला आहे. Xiaomi आणि Redmi च्या अनेक डिवाइसमध्ये ही नवी ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. ...
Redmi Note 11, Note 11S India Price: शाओमी भारतात Redmi Note 11 सीरीज अंतर्गत Note 11 आणि Note 11S असे दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता लाँच पूर्वीच या स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे. ...
Budget Smartphone Redmi 10A: Redmi 10A स्मार्टफोन 4GB RAM, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. ...
Redmi Note 11 and 11S Launch Price: Redmi Note 11 आणि Redmi Note 11s जागतिक बाजारात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह सादर करण्यात आले आहेत. ...