लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी, मराठी बातम्या

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
Xiaomi चा 'दमदार स्मार्टफोन' आज लाँच होणार, 5000mAh ची बॅटरी मिळणार - Marathi News | xiaomi redmi desh ka dumdaar smartphone will launch today on amazon will come with 5000mah battery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा 'दमदार स्मार्टफोन' आज लाँच होणार, 5000mAh ची बॅटरी मिळणार

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आज नवा 'दमदार स्मार्टफोन' लाँच करणार आहे. ...

Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स - Marathi News | mi super sale on mi com discounts offers on xiaomi redmi 7a redmi 8a redmi k20 pro redmi y3 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स

Redmi Mobile Phones Offer : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. ...

Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका - Marathi News | Xiaomi Redmi Note 6 Pro caught fire; Do not make these mistakes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. ...

Xiaomi घेऊन येत आहे... तब्बल 7 पॉपअप कॅमेरांचा स्मार्टफोन - Marathi News | Xiaomi is coming with smartphones... with 7 popup cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi घेऊन येत आहे... तब्बल 7 पॉपअप कॅमेरांचा स्मार्टफोन

पेटंटमध्ये देण्यात आलेल्या फोटोमध्ये नव्या स्मार्टफोनमध्ये सात कॅमेरे दिसत आहेत. ...

शाओमीने लहान मुलांसाठी आणले स्मार्टवॉच; दोन कॅमेरे बनणार पालकांचे डोळे - Marathi News | Xiaomi launches smartwatch for kids; parents can watch with two cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीने लहान मुलांसाठी आणले स्मार्टवॉच; दोन कॅमेरे बनणार पालकांचे डोळे

आज मुलांचे आई-वडील दोघेही नोकरीला जातात. तसेच मुलांना शाळेमध्ये, खेळण्यासाठी सोडले जाते. या काळात त्यांच्याशी पालकांचा काहीच संपर्क राहत नाही. अशावेळी मुलांचे लैंगिक शोषण, अपहरण, खून आदी प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहतो. ...

Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये - Marathi News | Xiaomi will now give personal loan; 1 lakh will be received in a few minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi आता कर्ज देणार; काही मिनिटांत मिळणार 1 लाख रुपये

ऑनलाईन क्रेडिट लेंडिंगमध्ये भारतात संधी आहे. 2023 पर्यंत 70 लाख कोटींचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. ...

चहा गरम ठेवणार, फोनही चार्ज होणार; असा आहे भन्नाट Warm Cup - Marathi News | xiaomi launched special warm cup to keep beverages constantly hot at set temperature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चहा गरम ठेवणार, फोनही चार्ज होणार; असा आहे भन्नाट Warm Cup

तंत्रज्ञानाच्या मदतीने जगणं अधिक सोपं झालं आहे. बाजारात अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत ज्यामुळे काम झटपट होतं. ...

एमआय नोट 10, 10 प्रो लाँच; मिळणार 108 मेगापिक्सलचा कॅमेरा - Marathi News | Mi Note 10, 10 Pro Launched in Europe; Will get 108 megapixel camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एमआय नोट 10, 10 प्रो लाँच; मिळणार 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

शाओमीने एमआय नोट 10 सिरिज लाँच केली आहे. ...