लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी, मराठी बातम्या

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Xiaomi redmi 10 smartphone launched with 50mp camera helio g88 chipset and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

Redmi 10 Launch: Xiaomi ने मलेशियात आपली बजेट स्मार्टफोन सीरीज Redmi 10 लाँच केली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.   ...

Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट; ७२ हजारांनी स्वस्त झाला सर्वात प्रीमिअम टीव्ही - Marathi News | Great discounts on Xiaomi Redmis Smart TV The most premium TV became cheaper than Rs 72000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट

Xiaomi-Redmi Smart TV : जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट. ...

Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा - Marathi News | Xiaomi redmi 10 prime india launch soon spotted certification website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा

Redmi 10 Prime Launch: Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   ...

Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात  - Marathi News | Xiaomi redmi 10 will be the first smartphone to launch with mediatek helio g88 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात 

Redmi 10 Processer: मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट गेल्याच महिन्यात सादर केला गेला आहे. Redmi 10 मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. ...

Mi Smarter Living 2022: Xiaomi चा भव्यदिव्य इव्हेंट; लाँच होऊ शकतात अनेक प्रोडक्टस  - Marathi News | Xiaomi mi smarter living 2022 event is on 26 august in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi Smarter Living 2022: Xiaomi चा भव्यदिव्य इव्हेंट; लाँच होऊ शकतात अनेक प्रोडक्टस 

Mi Smarter Living 2022: Xiaomi ने सांगितले आहे कि, Mi Smarter Living 2022 इव्हेंट 26 ऑगस्टला  12 वाजता सुरु होईल.   ...

Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 120Hz डिस्प्ले, 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होणार लाँच  - Marathi News | Xiaomi mi 11t smartphone will launch with 120hz display 64mp triple rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 120Hz डिस्प्ले, 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होणार लाँच 

MI 11T Specifications: Xiaomiui ने आपल्या ट्वीटर हँडलवरून आगामी Mi 11T स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.   ...

लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Redmi 10 appears on nbtc certification website launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...

बॅगेत टाकून कुठेही नेता येणार हा इंडक्शन कुकर; आकाराने प्लेटपेक्षाही स्लिम   - Marathi News | xiaomi launch mijia ultra thin induction cooker price 499 yuan in china | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॅगेत टाकून कुठेही नेता येणार हा इंडक्शन कुकर; आकाराने प्लेटपेक्षाही स्लिम  

Ultra-thin Induction Cooker: शाओमीने MIJIA Ultra-thin Induction Cooker सादर केला आहे. ज्याची जाडी 23mm पेक्षा कमी आहे.   ...