Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Redmi Note 10S Price In India: शाओमीनं Redmi Note 10S चा नवीन व्हेरिएंट 8GB रॅमसह सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये कंपनीनं 128GB स्टोरेज दिली आहे. ...
Xiaomi 12 Series: Xiaomi 12 हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल. याबाबतीत शाओमी सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाला मात देऊ शकते. ...
Xiaomi Fast Charging Phones: Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. ...
Redmi Note 11T 5G India Launch: शाओमीचा Redmi Note 11T 5G Phone स्मार्टफोन उद्या म्हणजे 30 नोव्हेंबरला भारतीय बाजारात पदार्पण करणार आहे. MediaTek Dimensity 810 चिपसेटसह येणारा हा रेडमीचा पहिला फोन आहे. ...
TWS Earbuds: लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, जे 360-degree Spatial Audio, LHDC 4.0 आणि अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह सादर केले जातील. ...
Xiaomi Phones: Xiaomi लवकरच भारतीय बाजारात Xiaomi 11T, Xiaomi 11T Pro आणि Redmi 10 2022 हे तीन फोन्स सादर करू शकते. त्याचबरोबर Redmi Smart Band Pro, Redmi Watch 2, Watch 2 Lite, आणि Xiaomi Watch S1 Active देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. ...