लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली! - Marathi News | India-US friendship has become a headache for China india and America will break china monopoly in telecomm sector  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका मैत्री चीनची डोकेदुखी बनली, 'या' एका डीलनं ड्रॅगनची झोप उडवली!

याच बरोबर, आपण चीनच्या बाबतीत पूर्णपणे सतर्क आहोत आणि आपल्या पद्धतीने कारवाईही सुरू आहे, हेही मोदींनी विरोधकांना दाखवून दिले आहे. ...

PM मोदी अमेरिकेत पोहोचताच बायडन यांनी चीनचा 'फुगा फोडला'; जिनपिंग यांच्यावर थेट हल्ला - Marathi News | Pm Modi US Visit America President Joe Biden slams Chinese Xi Jinping over Spy Balloon issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी अमेरिकेत पोहोचताच बायडन यांनी चीनचा 'फुगा फोडला'; जिनपिंग यांच्यावर हल्ला

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हुकूमशहा असल्याचीही केली टीका ...

चीन-क्युबामध्ये महत्त्वाची डील, अहवालातून दावा; अमेरिकेच्या नाकाखाली हेरगिरी करतोय का ड्रॅगन? - Marathi News | Key deal in China Cuba report claims Is the dragon spying joe biden xi jinping report big claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-क्युबामध्ये महत्त्वाची डील, अहवालातून दावा; अमेरिकेच्या नाकाखाली हेरगिरी करतोय का ड्रॅगन?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्यानं शनिवारी मोठा दावा केला. ...

China BRI Debt: जगाला फसवायला चाललेला चीन स्वत:च फसला, गमावले ७८ अब्ज डॉलर्स; मित्र म्हणवणाऱ्या पाकनेच लावला चुना - Marathi News | China-BRI-Debt-China-hit-by-surge-in-xi-jinping-belt-and-road-bad-loans-pakistan-economic-crisis-become-problem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला फसवायला चाललेला चीन स्वत:च फसला, गमावले ७८ अब्ज डॉलर्स; मित्र म्हणवणाऱ्या पाकनेच लावला चुना

शी जिनपिंग यांचे निर्णय चुकीचे ठरत असून जगाची फसवणूक करायला निघालेला चीन सध्या स्वत:च फसलाय. ...

या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल? - Marathi News | xi jinping again the president of china and its political impact on the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल?

चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग तिसऱ्यांदा निवडले गेले. शेजारी देशात मानवतेचा हा दुश्मन सत्तेच्या खुर्चीवर असणे ही भारतासाठी डोकेदुखीच होय! ...

चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड - Marathi News | election of li qiang as prime minister of china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू ली कियांग यांची पंतप्रधानदावर निवड करण्यात आली आहे. ...

Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड - Marathi News | Xi Jinping reigns again in China! Elected to the post of President for the third time by consensus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड

जिनपिंग यांच्या विरोधात पक्षातून दुसरा उमेदवार उभा राहिला नाही. तरीही मतदान घेण्यात आले. ...

२३२ चिनी ॲप्सवर बंदी; जुगार, बेटिंग आणि मनी लाँड्रिंगवर केंद्र सरकारने केला जोरदार प्रहार - Marathi News | 232 Chinese apps banned The central government has cracked down on gambling, betting and money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३२ चिनी ॲप्सवर बंदी; जुगार, बेटिंग आणि मनी लाँड्रिंगवर केंद्र सरकारने केला जोरदार प्रहार

"ब्लॉक केलेल्या २३२ पैकी १३८ ॲप हे बेटिंग, जुगार, मनी लाँडरिंगशी संबंधित, तर उर्वरित ९४ ॲप हे कर्जपुरवठ्याशी निगडीत आहेत." ...