लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा - Marathi News | China's ex-foreign minister hacked to death; A sensational claim from Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

गँग हे बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. ते कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाहीय. चीन सरकारनेही यावर काही सांगितलेले नाहीय, असे ब्रिटीश मीडियाने सांगितले आहे. ...

जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन! - Marathi News | Georgia Meloni government's big blow to China, will not forget the dragon for many decades | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती. ...

जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर - Marathi News | The result of the business comes after eating, I spent almost 40 thousand dollars for dinner with Xi Jinping. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. ...

चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा! - Marathi News | china's president xi jinping says, ladies, just live the world, take care of the children! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनचे अध्यक्ष म्हणतात, बायांनो, फक्त संसार करा, मुले सांभाळा!

राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. या देशाला आता स्त्रियांना घरात कोंडावेसे वाटू लागले आहे, कारण? - भीती! ...

लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन  - Marathi News | Marriage, children, family are essential Xi Jinping appealed to women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन 

सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. ...

विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल  इज नॉट वेल’! - Marathi News | Special Article on China Political Crisis and XI Jinping | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल  इज नॉट वेल’!

मुद्द्याची गोष्ट : चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे, हे जगाला कळणे तसे अवघडच असते; पण तरीही काही गोष्टी त्या पडद्यातूनही झिरपतातच आणि त्याआधारेच जिनपिंग यांची चीनवरील घट्ट पकड सैल होऊ लागल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ...

१५० देशांसाठी वाईट बातमी येण्याची शक्यता! जिनपिंग पहिल्यांदाच चीनच्या सेंट्रल बँकेत - Marathi News | The possibility of bad news for 150 countries! Xi Jinping went to the Central Bank of China for the first time over Financial Crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५० देशांसाठी वाईट बातमी येण्याची शक्यता! जिनपिंग पहिल्यांदाच चीनच्या सेंट्रल बँकेत

एवढी वर्षे शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, परंतू ते कधीच सेंट्रल बँकेत गेले नव्हते. एव्हाना त्यांच्यावर कधी तशी वेळच आली नव्हती. ...

चीनने हे पदार्थ खाण्यावर घातली बंदी, विनापरवाना विकल्यास दंडात्मक कारवाई, कारण काय? वाचा  - Marathi News | China bans eating cucumbers, penal action if sold without license, what is the reason? Read on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने हे पदार्थ खाण्यावर घातली बंदी, विनापरवाना विकल्यास दंडात्मक कारवाई, कारण काय? वाचा 

China News: जगातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेल्या चीनच्या अनेक शहरांमध्ये भयानक मंदी आणि रोखीचं संकट निर्माण झालेलं आहे. त्याचा प्रभाव माणसांबरोबरच प्राण्यांवरही पडत आहे. तसेच जनतेवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...