शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
China News: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशामध्ये आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. तसेच जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या चीनचे त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देशांशी खटके उडत असतात. ...
China News : वर्ष बदललं असलं तरी चीनमधील परिस्थिती बदललेली नाही. त्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दररोज धक्कादायक बातम्या येत असतात. देश अद्याप कोरोनाच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही आणि एका नव्या विषाणूनं हाहाकार माजवला आहे. ...