शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
Xi Jinping News : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
india china faceoff News : गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सीमेवरील प्रत्येक देशाची कुरापत काढत चीनने आशिया खंडामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ...
सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडने 24 सप्टेंबरला म्हटले होते, जोवर सरकार निधी उपलब्ध करवणार नाही, तोवर परीक्षणाला उशीर होईल. एका करारानुसार, सिनोव्हॅक बायोटेक परीक्षणाला लागणारा खर्च उचलणार होती. ...