शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा यांचा ठावठिकाणा सांगितला. ...
Tech Billionaire Jack Ma Missing: नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला ...
याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले. तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. ...