शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाची जगभरात चर्चा सुरू आहे. चीन प्रदीर्घ काळापासूनच पॅलेस्टाइनचा समर्थक आहे. (Israel Palestain conflict) ...
हैनानस्थित प्रभावशाली थिंकटँक बाओ फोरम फॉर आशियामध्ये (बीएफए) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संवाद साधताना चिनी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, आजच्या जगात आम्हाला न्यायाची गरज आहे. वर्चस्वाची नव्हे. ...
चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे. ...
हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. (chinas richest man) ...