लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो! - Marathi News | Xi Jinping wanted a 'smile' photo with Modi! Shanghay summit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो? ...

SCO परिषदेत नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची होऊ शकते भेट; भारत-चीन संबंधांवर चर्चा होणार? - Marathi News | pm narendra modi and xi jinping may meet at sco conference in uzbekistan will there be talks on india china relation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची लवकरच होणार भेट? भारत-चीन संबंधांवर चर्चेची शक्यता

SCO : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परिषदेत सहभागी होण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी काही द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. ...

चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन - Marathi News | China xi jinping critics launch campaign against chinese president ahead of election  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. ...

“चीन मुस्लिमांना योग्य वागणूक देत नाही”; संयुक्त राष्ट्रातील ४७ देशांनी सुनावले खडेबोल - Marathi News | china abuse muslims 47 countries question over violation of human rights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“चीन मुस्लिमांना योग्य वागणूक देत नाही”; संयुक्त राष्ट्रातील ४७ देशांनी सुनावले खडेबोल

चीनमधील मुस्लिमांच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत संयुक्त राष्ट्राच्या ४७ देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

China's Political Situation: चीन मोठ्या राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अ‍ॅक्शनमध्ये; एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार - Marathi News | China may facing a major political crisis! In decades of neglected prime minister li keqiang action; Once a strong contender for the presidency Xi Jinping Fail Zero covid Policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अ‍ॅक्शनमध्ये; एकेकाळचे प्रबळ दावेदार

China Political Situation: चीनमधील रोजगार, उत्पादन ठप्प झाले आहे. लोक गेल्या दोन महिन्यांपासून लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. यामुळे जिनपिंग विरोधकांना बळ मिळू लागले आहे. ...

१.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका...चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा तैवानवरील हल्ल्याचा प्लान उघड! - Marathi News | china leaked audio clip taiwan invasion heard 1 40 lakh military personnel 953 ships xi jinping plan revealed joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका...चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा तैवानवरील हल्ल्याचा प्लान उघड!

चीन सातत्यानं तैवानवर नजर ठेवून आहे आणि अधून-मधून तैवानच्या समुद्री परिसरात चीनच्या युद्धनौकांनी गस्त घालण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. ...

China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ - Marathi News | Chinas zero Covid policy becomes a political liability for President Xi Jinping coronavirus lockdown protest against policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचे तीन-तेरा, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ

China Xi Jinping Coronavirus : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे. ...

Xi Jinping Illness: शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते - Marathi News | China Precident Xi Jinping suffering from 'cerebral aneurysm', was hospitalised: Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते

2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती. ...