सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
शी जिनपिंग, मराठी बातम्या FOLLOW Xi jinping, Latest Marathi News शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
ओली चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच चीनच्या अधिकृत दौऱ्यावर पोहोचले होते. ...
चिनी बनावटीच्या वस्तूंवर सुमारे ६० टक्के शुल्क आकारण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बोलून दाखविला होता. ...
संयुक्त राष्ट्रसंघातील चीनच्या भूमिकेवर काढले अप्रत्यक्ष चिमटे; ब्रिक्स परिषदेत सहकार्यावर भर ...
या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत. ...
BRICS Summit in Russia : ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. ...
China Debt Crisis: चीनच्या अर्थव्यवस्थेला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आलंय. ...
जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग ... ...