लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग, मराठी बातम्या

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा - Marathi News | How did the dragon get caught in America's trap Trump slapped 125 percent tariff on China, gave big relief to 75 countries including India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर चीनविरुद्ध १२५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे... ...

ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ - Marathi News | Punch for punch China's response to Trump's tariffs, imposed 84 percent heavy tariffs on American products as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ

चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध "टीट-फॉर-टॅट" धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे. ...

पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला - Marathi News | Pakistan Army's double game with China; Angry Jinping cancels visit after america entry in mining | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला

Pakistan China Tension: पाकिस्तानी सैन्य चीनसोबत डबलगेम खेळत आहे. खैबर पख्तूख्वा भागात दुर्मिळ खनिज साठे मिळाले आहेत. चीन या भागात त्याचा शोध घेत आहे. ...

'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा - Marathi News | 'Withdraw that 34 percent additional tariff, otherwise...', Donald Trump's direct warning to China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

अमेरिकेच्या शुल्काविरोधात चीनने अतिरिक्त शुल्क लादल्यामुळे व्यापार युद्ध वाढण्याची शक्यता आहे. ...

चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर - Marathi News | China imposes 34 percent tax on America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर

China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. ...

पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला? - Marathi News | China Mao Ning positive about India China Bilateral Ties after PM Modi Podcast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला?

China reaction on PM Modi Podcast: PM मोदींनी एका पॉडकास्टमध्ये चीनबद्दल काही विधाने केली ...

जागतिक अस्थिरता अन् अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर; चीनच्या हाती लागला मोठा खजिना - Marathi News | America-China Tarrif War : Amidst the tariff war with America, China has found 'Black Gold' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक अस्थिरता अन् अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर; चीनच्या हाती लागला मोठा खजिना

America-China Tarrif War : 'अमेरिकेला युद्ध हवे असेल, तर आम्ही तयार आहोत.' ...

रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा? - Marathi News | russia ukraine war third anniversary vladimir putin telephonic conversation with chia xi jinping know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, पण युद्ध अद्याप थांबलेले नाही ...