लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग, मराठी बातम्या

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
China-Sri Lanka : आधी चीनने श्रीलंकेला कर्ज देऊन कंगाल केलं, आता परदेशी मदत थांबवण्यासाठीही करतोय प्रयत्न - Marathi News | chinese-debt-on-sri-lanka-government-and-opposition-face-to-face-on-imf-package-mahinda-rajapaksa-economy-down-xi-jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी चीनने श्रीलंकेला कर्ज देऊन कंगाल केलं, आता परदेशी मदत थांबवण्यासाठीही करतोय प्रयत्न

श्रीलंकेत सध्या चीनबाबत संतापाचं वातावरण पसरलं आहे. श्रीलंकेवर चीनचे सर्वाधिक विदेशी कर्ज आहे. ...

चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक - Marathi News | China is becoming a threat to the world, most to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक

चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ...

तब्बल तीन वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट; काय झाली चर्चा? - Marathi News | pm narendra modi chinese president xi jinping shake hands first since galwan clash in g20 summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल तीन वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट; काय झाली चर्चा?

G20 Summit : सीमेवरील वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहिले आहेत, अशा स्थितीत दोन्ही नेत्यांच्या या भेटीकडे लोकांचे लक्ष लागले आहे.  ...

G 20 summit: चीनमुळे शांतता धोक्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले - Marathi News | G 20 summit: Peace threatened by China, US President Joe Biden told Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमुळे शांतता धोक्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

G 20 summit: तैवानविरोधात चीनच्या सुरू असलेल्या आक्रमक हालचालींमुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे. तैवान व त्या परिसरात शांतता तसेच स्थैर्य नांदणे अत्यंत आवश्यक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ...

युद्धासाठी सज्ज राहा! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश - Marathi News | Be ready for battle Chinese President Xi Jinping order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धासाठी सज्ज राहा! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश

तैवानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला. ...

शी जिनपिंग... आणखी एक हुकूमशहा! - Marathi News | Xi Jinping... Another Dictator! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शी जिनपिंग... आणखी एक हुकूमशहा!

पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे संस्थापक माओ झेडाँग यांच्यानंतर असा बहुमान प्राप्त करणारे जिनपिंग हे पहिलेच नेते ठरले आहेत. ...

Xi Jinping: शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले - Marathi News | Xi Jinping: President Xi Jinping made history, becoming general secretary of the Communist Party for the third time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले

निवृत्तीचे वयही ६८ वर्षे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सर्व नियम डावलून 69 वर्षांचे असूनही जिनपिंग या पदावर आहेत.  ...

चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल - Marathi News | Political upheaval in China, major reshuffle in Central Committee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

केंद्रीय समितीत मोठे फेरबदल झाले असून पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना वगळण्यात आले आहे. ...