शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
America-China News: अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चीन अमेरिकेतील मालमत्तांमधील आपली गुंतवणूक हळूहळू कमी करत आहे. ...
Modi Jinping Meeting: भारताचे परराष्ट्र संबंध पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर असल्याचे दिसत आहेत. काही काळापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करणाऱ्या भारतानं आता परिस्थिती आपल्या बाजूने वळवल्याचं दिसून येतंय. ...
India and China: भारताने चीनमधून आयात होणाऱ्या काही स्टील उत्पादनांवर पाच वर्षांचा अँटी-डंपिंग ड्युटी जाहीर केला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांना फायदा होईल. ...
अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ...