वृद्धिमान साहा, मराठी बातम्या FOLLOW Wriddhiman saha, Latest Marathi News
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. ...
भारताच्या कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्घीमान साहा याच्या घरी शुक्रवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. ...
इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 13वे मोसम होईल की नाही, हेही अजूनपर्यंत निश्चित नाही. मंगळवारी याबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
चेतेश्वर पुजारा ( सौराष्ट्र) आणि वृद्धीमान सहा ( बंगाल) यांना मिळाला ग्रीन सिग्नल... ...
न्यूझीलंडने वन- डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही 2-0 असा विजय मिळवून भारताला व्हाइटवॉश दिला होता. ...
भारतासाठी अजून एक डोकेदुखी म्हणजे यष्टीरक्षकाची निवड करणे. कारण भारतीय संघाबरोबर सध्या दोन यष्टीरक्षक आहेत. ...
खेळाडूंना दुखापतींपासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने आता एक वेगळीच शक्कल लढवली आहे. ...
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. ...