लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वृद्धिमान साहा

वृद्धिमान साहा, मराठी बातम्या

Wriddhiman saha, Latest Marathi News

‘पत्रकाराने दिली धमकी’, टीम इंडियातून बाहेर झाल्यावर वृद्धिमान साहाने स्क्रिनशॉट शेअर करत केला गंभीर दावा  - Marathi News | 'Journalist threatens', Riddhiman Saha shares screenshot after leaving Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड-गांगुलीवरील टीकेनंतर साहाचा अजून एक गंभीर दावा, स्क्रिनशॉट शेअर करत केला आरोप  

Riddhiman Saha News: भारतीय संघातून वगळल्यानंतर वृद्धिमान साहाने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीवर टीका केली. त्यानंतर आता एक स्क्रिनशॉट शेअर करत रिद्धीमान साहान अजून एक गंभीर दावा केला आहे. ...

Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप; संघातून वगळलेल्या वृद्धिमान साहा याची सौरव गांगुली व राहुल द्रविडवर टीका - Marathi News | IND vs SL Series: Wriddhiman Saha UPSET with selection SNUB, slams sourav Ganguly and rahul Dravid, says ‘I was asked to RETIRE' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप; संघातून वगळलेल्या वृद्धिमान साहा याची सौरव गांगुली व राहुल द्रविडवर टीका

Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : बीसीसीआयने शनिवारी आगमी श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...

Victim of Politics : तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप - Marathi News | You Are Victim of Politics; I Will Remember You as a Fine Wicketkeeper: Former India wicket-keeper Syed Kirmani had backed Wriddhiman  Saha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या परिवर्तनाची लाट आलेली पाहायला मिळतेय... त्यामुळेच भविष्याचा विचार करून BCCI ने काही सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्याचा इशारा दिला आहे. ...

IND vs SL : निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! - Marathi News | IND vs SL : BCCI Selectors ‘INFORM’ Ajinkya Rahane, Ishant Sharma, Wriddhiman Saha & Cheteshwar Pujara ‘will not be selected for Sri Lanka Series’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट!

India Squad Sri Lanka Series: भारतीय संघासाठी भविष्याची फळी तयार करण्याच्या हालचाली BCCI ने सुरू केल्या आहेत. ...

Team India Cricket Career: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक मालिका विजयात बजावली होती मोलाची भूमिका - Marathi News | Team India this senior player cricket career is over as team management BCCI hints He wont be picked up in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू

आता तुझी संघात निवड होणार नाही, असं टीम मॅनेजमेंटने त्याला स्पष्टपणे सांगितलंय.  ...

India vs South Africa 1st Test: व्वा पंत...जिंकलंत!! ऋषभने मोडला धोनी गुरूजींचा विक्रम; रचला नवा इतिहास - Marathi News | IND vs SA 1st Test Live Rishabh Pant fastest Indian wicket keeper 100 wickets breaks MS Dhoni Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा पंत...जिंकलंत!! ऋषभने मोडला धोनी गुरूजींचा विक्रम; रचला नवा इतिहास

ऋषभ पंत हा धोनीचा वारसदार आणि शिष्य म्हणून ओळखला जातो. पण आज शिष्याने गुरूजींचाच एक विक्रम मोडीत काढला. ...

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारताच्या दोन विकेट किपर्सनं मिळून तिसऱ्या विकेट किपरला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं, Video  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Updates : watch video how wicket keeper tom blundell run out another wicket keepers srikar bharat & wriddhiman saha in mumbai test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक यष्टिरक्षक धावला, दुसऱ्या यष्टिरक्षकानं थ्रो केला अन् तिसऱ्या यष्टिरक्षकानं Run Out केला

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत यजमानांनी विजयाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : पाचव्या दिवशी भारतीय संघाला बसले दोन धक्के; प्रमुख गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : Ishant Sharma is leaving the field, Wriddhiman Saha felt stiffness in his neck while keeping in the second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाचव्या दिवशी भारतीय संघाला बसले दोन धक्के; प्रमुख गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत

India vs New Zealand, 1st Test Live Updates : विजयाच्या निर्धारानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन धक्के बसले. ...