कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. ...
हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. ...
Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १२च्या १२ मल्लांनी पदकांची कमाई करून इतिहास घडविला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या स्पर्धेत दोन दिवसांत भारतीय मल्लांनी १२ पदकं जिंकली. त्यात सर्वाधिक ६ सुवर्ण, १ रौप्य व ५ कांस्य ...
राकेश दहिया हे भलेही कुस्तीपासून दूर गेले असतील, पण त्यांच्यातला खेळाडू नेहमीच जिवंत राहिला आणि आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना कुस्तीसाठी प्रेरित केले आणि आज 'तो' क्षण आला. (A long struggle of father behind success of ravi dah ...