कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली. ...
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. ...
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवी ...
महाराष्ट्रातील कुस्ती आणि कुस्तीपटू यांना आता 'अच्छे दिन' आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर तर महाराष्ट्रातील कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. ...
कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांच्या वजनी गटांमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल केले आहेत. त्यानुसारच तालुका ते राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षांखालील वजनगटात दोन जादा वजनगटांची भर पडली आहे. त्यामु ...
Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. ...