कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
जालखेड येथे स्वांतत्र्यवीर सावरकर तालीम संघ व राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ...
कोणताच खेळाडू हा मेहनतीशिवाय आणि पाठिंबा असल्याशिवाय ध्येय गाठू शकत नाही खरे यश हे मनाला आनंद देते. खेड्यापाड्यातून खेळाडू यांना मदत व सहकार्य मिळाले तर नक्कीच खेळाडू त्या पाठिंब्यावर आपलं विश्व निर्माण करू शकतात. दानशूरांनी यापुढे सामाजिक बांधिलकी म ...
उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर विजय मिळविणाऱ्या सुनीलने येथील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ८७ किलो वजनगटाच्या फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली. ...
शिवजन्मोत्सव सोहळ्या-निमित्त येथील आडवा फाटा मैदानावर आयोजित केलेल्या सिन्नर कला व क्रीडामहोत्सवास मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तालुकाभरातून शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदान खेळाडूंनी फुल ...
नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हभप गतीर महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ...