कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Wrestling News : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला. ...
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...
क्रीडा क्षेत्रालाही कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला... ऑलिम्पिक २०२०, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया कप यासह अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस लीग स्थगित कराव्या लागल्या. पण, वाईट गोष्टींसोबतही यंदाच्या वर्षात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. चला तर जाणून घ ...
CoronaVirusUnlock, Wrestilin, Kolhapur कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत. ...
Wrestling, Kolhapurnews देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शाहूपुरी पहिल्या गल्लीतील शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण् ...
Wrestling, Kolhapurnews चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी ...