कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे. ...
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs मुंबई लढत होणार आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. ...
पावसामुळे कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला. या स्पर्धेत माती गटातील कुस्ती स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवानांना पराभवाचा धक्का बसला आहे. ...
एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे. ...