अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
Wrestling, Latest Marathi News कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
२३ एप्रिलपासून सुरू असलेल्या पैलवानांच्या आंदोलनावर काल तोडगा निघाल्याचे दिसले. ...
दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन ...
Wrestlers Protest : तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला. ...
Wrestlers Protest: केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये आज महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलनाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे ...
अल्पवयीन कुस्तिगीर खेळाडूंचे गंभीर आरोप असलेल्या खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ...
भाजप खासदार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. ...
शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...
ब्रिजभूषण यांच्याविरोधात सात महिला पैलवानांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यात एक अल्पवयीन पैलवानही होती. तिचेच आरोप ब्रिजभूषण यांना अडचणीत आणणार होते. ...